Shinde Fadnavis Government | शिंदे-फडणवीस सरकारनं १०० दिवसात काय मोठे निर्णय घेतले? | Politics|Sakal

2022-10-07 212

शिंदे-फडणवीस सरकारला आज १०० दिवस पूर्ण झालेत. या १०० दिवसाच्या कार्यकाळात शिंदे-फडणवीस सरकारनं १३ मंत्रिमंडळ बैठका घेतल्यात आणि त्यात काही महत्वाचे निर्णय घेतलेत. तर या नव्या सरकारच्या कार्यकाळातच वेदांचा-फॉक्सकॉनचा प्रकल्प महाराष्ट्राबाहेर थेट गुजरातला गेला. त्यामुळे आता १०० दिवसांमध्ये शिंदे-फडणवीस सरकारनं कितपत काम केलं? त्याचाच आढावा घेण्यासाठी हा व्हिडीओ शेवटपर्यंत नक्की पाहा...